Tip:
Highlight text to annotate it
X
PKer team ची प्रस्तुत
भाग १
ओह हा नि ?
ओह हा नि ?
हः ?
सकाळी सकाळी काय विचार करते आहे?
मुलानो, आभ्यास कठीण आहे, न?
हो
होऽऽऽऽऽ
हो!
कोरिया मध्ये 'senior' म्हणून राहणे म्हणजे काय ते मला चांगलं माहित आहे.
परिश्रम आणि ऐकालकोंडेपणा
ब्याग झानंबलण बंद कर!
हे खोट्या पापण्या काढ !
त्या बद्दल कितीहि तक्रार केली तरी...
तिसऱ्या वर्षाच्या शिक्षिकेच्या त्रासाशी तुलना करून बघा!
शिक्षक संस्थेची कडू औषधे चखून बघा!
रीसाल्ट आला आहे वाटत?
हो न !
कदाचित परत आपला नंबर शेवटचा आला आहे. समजत नाही ती निराश का होते नेहमी ?
तुझ्या घरच बंद-काम झालं न? शांतीकारण केव्हा आहे ?
समाण अजून काही खास लावला नाही आहे
बाबांना नेहमी घरी उशीर होतो!
बोंग जून गु ला संग म. असा बघत होतं तुझ्या कडे.
नाही!!
नाही!
त्याने तुझ्यामुळे 'आर्ट क्लबला' येतो तो.
कंटाळत नाही का तू कधी?
काय... हे?
हाटेलवाल्याची मुलगीच कंटाळली तर मग दुसरं कोण येणार?
हा नि, तुला कधी शेवया कायचा कंटाळा येतो? म्हणजे
मला बाबांच्या सेवायांचा कधीच कंटाळा येत नाही!
तुझ्या हाटेलच्या सेवया नेहमीच स्वादिष्ट असतात!
होय...
हेलो !
हेलो
हिया?
ती खरच आपल्याला हेलो बोलली?
हं? हे काय? बाहेर का नाही येत हे?
धन्यवाद.
धन्यवाद...?
६ मई परीक्षेत 'बिक सीन जो ओप्पा' परत पहिला आला आहे.
पाहिलं तर कोणीपण येऊ शेतक. त्याला ५०० पैकी ५०० मिळाले आहे!
काय? बिक सून जोला परत १००% टक्के काढले?
माणूस आहे का तो?
मी म्हणते तो माणूस नाही आहे!
तो एक देवदूत आहे! "जंगलाचा देवदूत"
तर... मी ह्या एक पाढर्या घोड्याच्या मागे जात होती...
सर्व काही गायब झाले, अन्ही पुन्हा प्रकट झालं!
खरच.... कस सांगू मी हे ?
सौंदर्य, ज्याचा एक घास कायचा वाटतो!
घास खायचा वाटतो?
तेव्हा समझल वेंपयार कसा वाटत.
कदाचित पहिले-पहिले वेंपयार असेच असणार!
त्या मुलीची मान, एकदम पंडरी शुबरी, अप्रतिम सुंदर...
त्याच्या कडे दुसरा पर्याय नव्हता, त्याला चावावच लागलं!
हा नि खाराच'ह, हे घे, खा हे.
अय! हे काही मनघडत गोष्टी नाही आहे!
ठीक आहे, घे खा हे!
चाव, इथे, इथे!
सून जो ओप्पा..
हे गया, मी आत्ताच आणल आहे.
माझ्या आईने तुझ्या आईला HI पाठवला आहे!
मी 'जंग मी' आहे. होंग जंग मी' माझही आई आणि तुझी आई मैत्रिणी आहेत.
हे देवा! हे परत काम करत नाही.
हा नि संबे!!
हे बाहेर नाही येत आहे!
त्या संबे नि बाहेर काढायला माझही मदत केली!
हा नि संबे, पटकन ये!
हे गया ओप्पा!
ओप्पा तुम्हाला ह्या बेली पण ५०० पैकी ५०० मिळाले नं? Wow किती छान!
हा नि!!
ओह हा नि!
ओह हा नि !
ओह!
हा !
नि!
म्हणून तू संग त्याला!
सांगू?
शाळा लवकरच संपणार आहे. किती वेळ अशी राहशील ?
ohh! कारण कि मी अजून संगीत्लनं नाही.
त्याला माहितीच नाही कि मला तो आवडतो, म्हणून तो त्याचे भावना आता पर्यंत व्यक्त करू शेकला नाही!
कारण तो लाजाळू आहे.
हाय बघते आहे?
मी "लाजाळू" हा शब्द बघते आहे.
थिंक आहे, समझालं !!
मी त्याला खूप छान पणे सांगेल!
पण कसं सांगू त्याला?
प्रभावी असली पाहिजे मी!
हे कसं वाटत? "माझा लाडका सून जो, अय-लव-यु"
ohh, खराब नाही?
खराब नाही? काही पण काय?
काय भागते आहे?
मी "खराब नाही" हा शब्द बगते आहे !
तुझ्या कडे अयदिया नाही का?
तू तर खूप पुस्तकं वाचते.
जेव्हा जनावरं एक दुसर्याला कबुली देतात तेव्हा ते नाचतात.
नाचतात?
मास्या, पक्षी, पेंगूइन्स, सर्वे नाचतात !
काबुल करायच नृत्य?
Aish!
अरे! परत भेटलो.
तुझा तर खूप अब्यास असणार नं?
होय! पण आम्ही अभायासा सारख्या गोष्टी नाही करत.
तुझा गळा ठीक आहे न?
असं वाटत होतं कि तुझा गळा तेव्हा फुटणार होता.
अय!
नको!
तरी, कठीण नाही राहणार का?
um?
काय ते?
काही नाही.
oh!
सून जो...
...त्यालाही मोठ्या स्तनाच्या मुली आवडतात?
बिलकुल.
सून जो ओप्पा पुरुष नाही का?
पण जून गु ओपा इथे का नाही?
तो आमच्या साठी आज्ज काम करणार होतं, नाही का?
काय आहे ते?
काय आहे?
हो बाजूला!
काय आहे हे?
चायकिन आहे.
चायकिन?
चायकिन काय असत?
चिकन, कोंबडी!
oh!
हे समगेतंग आहे! (कोरिया मध्ये पिले जाणारे एक सूप)
हे समगये...
हे तुझ्या साठी आहे.
मला का देतोस?
आग, भाग तू किती बारीक आहे.
जून गु ओप्पा!
चला पटकन. वेळ कमी आहे.
ठीक आहे, ठीक आहे!
पूर्ण खा हः!!
कंबर थोडी कमी करा!
आणि हात वरती...
पाय थोडा अजून वरती.
huh?
अजून थोडा...
असा?
नाही आजून पुढे !
असं?
थांबा
आजचा विषय आहे क्षण कब्जा करणे.
ठीक आहे मग... चला सुरु करूया.
ahh मी गेलो...
मारणार मी आज.
oh पण हा नि माझ्या कडे बघते आहे आता.
हा नि माझं चित्र काढते आहे.
कसला हा त्रास.
काही नाही मनुष्य जो प्रेमात
त्याला कोणीच थांबू शकत नाही!
कसा हा हलकट ...
देवा रे ...
हे पाहूनपण तुम्हाला हसूच फुटणार का?
सोंग जी होण्च्या हे पणढरे ठिपके आहे..
आणि तुमचा वर्ग निळे ठिपक्यांनी भरला आहे !
भूप नीळ झाली नाही का?
बरोबर!! एकदम महा-सागरासारखी नीळ !
सोंग टीचर !!!
काय?
अहह... तुम्ही नाही ..पण म्याडम सोंग!! (कोरिया माडले एक आडनाव)
टीचर सोंग गंग यी, तुमचा वर्ग संपून शाळेचे टक्के कमी करतो आहे !
हे सर्वे निळे ठिपके इथे!
ओह हा नि, डूक गो मी ना, जुंग जू री आणि बुंग जून गु!
कमीत कमी ह्या चार नालायाकांच आभ्यासावर लक्ष द्या!
परीक्षाच नका बसू देऊ !
शाळेची इज्जत मातीत मिळवता आहे !
इज्जत !
'बिक सून जो' सारखा मुलगा आपली शाळेत आहे...
मी कृताज्ञादार आहे !
आणि शेवटी ..
आणि थोड्या शेवटच्या गोष्टी.... तोड्या मास्पेस्या दाखवणार तर छान दिसणार.
जून गु ओप्पा, या खाली अता!
आह थिंक आहे !
आ..आह्ह
अह्ह्ह
माझे पाय, पाय गेले !
मारतो आहे वाटत मी आता !
आ... इथे हं, इथे !
छान ! हे खूप छान आहे !
हा नि संबे !!!
काय?
का?
काय?
काय चालू आहे ?
हुं ?
हे काय आहे ?
मी असा दिसतो का?
[सो पाल बुक गुकसो] (कोरियन शेवया)
हा नि! भाग बेटा!
हो !!
हो जेवणाचा आनंद घ्या !
आज आपण ह्यांना वाळू देऊ आणि मग उद्या त्यना काढू!
मी म्हणूच नाही शकत!
मी लहान होती तेव्हा पासून तुम्ही हे करता आहे !
जेव्हा तू लहान होती, तेव्हा छत उघडा होतं!
पण आज-काल लोकांन बाहेर बसून खायला आवडत नाही, बाहेर हवा खूप थंडी आहे !
आणि जेव्हा मी लहान होती तेव्हा, तेव्हा तुम्ही हे बाहेर वाळू घालायचे!
हो नं?
huh?
तुम्ही काही म्हणाले का?
बाबा ?
मला वाटलं तरी!
बाबा !
काय?
तुम्ही आईला तुमचे प्रेम कसे दाखवले?
प्रेम कसे दाखवले?
म्हणजे तुम्ही तिला सांगितले कसे?
म्हणजे तुम्हाला माझही मैत्रीण 'जू री' माहिती आहे नं?
हो.
तिला... तिला कोणीतरी आवडतय,
आणि तिला समझत नाही, कि त्यला कसे सांगावे.
त्या वेळी मक्ष्हि कर, एकदम भंगार होती!
त्या कार मध्ये तुझ्या आईला बसवलं...
आणि गाडी वेगात फिरवली..
वाटलं असं कि गाडी उलटी होऊन आम्ही बाहेर फेक्या जाऊ..
तुझही आही म्हणाली "याद लागल आहे का तुला?"
"सोड मला" असं ती ओरडत होती!
आणि मग ?
मग गाडी चालवता-चालवता मी तिला म्हणालो.
मला किस (kiss) करशील का? माझी प्रेमिका बनशील का?
माझही प्रेमिका बन्सील का? माझ्या बरोबर राहशील का?
माझ्या बरोबर राहशील का?
का माझ्या बरोबर मारशील?
आणि मग..
ती म्हणाली ती तुमच्या बरोबर राहणार?
नाही
ती म्हणाली "तुला मारायचं आहे का?"
"जोक माको मारू"
हे काय आहे ? !!
हा नि, पण नंतर ती म्हणाली त्याच क्षणी ती माझ्या प्रेमात पडली!
खरच ?
आय बिक सून जो.
मला किस (kiss) करशील का मला प्रेमिका बनवशील?
माझा boyfriend बनणार का माझ्या बरोबर राहणार?
माझ्या बरोबर राहायला चालणार अता?
Bam!
स्वताला गांडवायचं आहे का?
पण... जेव्हा तुला संगच आहे ... पत्र लिहणे पण एक चांगली आयडिया आहे!
पत्र?
होय!
प्रेम पत्रा सारख!
बाबा !
मी जाते आता! नंतर घरी भेटू!
उन्नी (उन्नी = तीई) ! छान काम केले आज!
हा नि! तुझी खोली साफ कर!
हे... देवा!
कसम करा!
ठीक आहे.
आईगं !
तिला कोणी आवडत आहे का?
माझे भावना समाज
खोडकर-प्रेमळ किस (kiss)
[बिक सून जो]
त्याचा अजून प्रतिसाद नाही?
तू त्याचक नाव लिहला न?
हो..
आणि तुझा फोने नंबर?
हो..
वाटत नाही तो फोन करेल.
मेसेज करेल कदाचित!
त्याने बघितल नसाव अजून ...
oh!
तो इकडे येतो आहे!
काय करू मी आता?
त्याने तुला पाहिलं का? तुझ्याशी बोलायाला येतो आहे.
कदाचित तेने पत्र वाचलं नाही?
तेने हा नि ला नसेल पाहिलं?
कदाचित
हा नि !!
ओह हा नि!
ओह हा नि !!
ओह हा नि !!!
ओह हा...
काय करू मी?
हा नि !
ओह हा नि!
ओह ... नि....
तो असाच चालला आहे?
हा नि!
ओह हा नि!!
ओह हा नि
चूप, सोड आता!
ओह हा नि?
ओह हा नि तू ओह का?
तो येतो आहे... तो येतो आहे !
Ah ओप्पा!
कुठे आहे तो? इकडे येतो आहे का?
मला तुझ्या प्रतीसाधाची अपेक्षा नवती!
आभार.
मी वाचू का?
सर्व्यान समोर ?
आय होंग-जंग-मी.
आय, होंग जंग मी, दे परत ते! हे काय आहे?
तू सून-जो ओप्पाला प्रेम पत्रा लिहलं?
अगं थांब , STOP IT!! हे आहे तरी काय?
हे देवा! ओप्पाने तिचे व्याकरण सद्रवले!
हे प्रेम-पत्र नाही, हा तर वार्षिक परीक्षेचा पेपर आहे!
D- !!
"खरतर मी तुला सूनजो नाही म्हणत!"
"मी तुला जंगलातला देवदूत म्हणते!"
देवा... ती त्याला जंगलातला देवदूत म्हणाली!
"जर तू म्हणाला का..." काय तमाशा चालू आहे तुझा?
मी हे सर्व नाही करायला पाहिजे होतं ...
पण..
पण?
पण काय?
मला मूर्ख मुलींशी नफरत आहे.
कुठे चलला तू?
क्षमा मंग!
हसतो काय आहे?
माज्या वाटे तुला?
सरक्तोस का आता ?
बहिरा आहे का? मी म्हणाला क्षमा मंग!
क्षमा कश्या साठी मंगू?
पत्रात तिच्या चुक्या कढाय साठी!
हा हलकट तर...
आय आय आय !!!
तुला यात फक्त चुका दिसतात?