Tip:
Highlight text to annotate it
X
डारिया: माझे एक स्वप्न होते की मी जगाची सफर करावी, आणि जे लोक माझ्याशी वैयक्तिकरित्या
आणि संगितामार्फत जोडले गेले आहेत त्यांना भेटावयाचे . आणि आता ते घडावयास सुरूवात झाली.
आम्ही एक सार्वत्रिक संगीत स्थळ शोधले.
रॉन: मी काय अनुभवले ते
सर्वाना अनुभवयास मिळावे अशी आशा करतो. पुढे जाऊन आपण, एक पायरी मागे या ते आपणाला अधिक
भावते की आपण सर्व एकमेकांला जोडलेले आहोत.जेव्हा आपण एखादे चित्र पोस्ट करता,
लोक त्यावर आपली प्रतिक्रिया देतात आपला अनुभव अधिक समृध्द करतात. फ्रॅक: डोमेनिक
7 वर्षाचा आहे. त्याला क्रोहेन्स कोलायटीस रोग आहे. Google+ ने मला एक मंच उपलब्ध करून दिला
जो मला इतरत्र कोठेही मिळाला नाही.
ते फक्त डॉक्टर्स नव्हते ज्याच्यामुळे फरक पडला.
तर ते तुम्ही आणि मी होतो.
शीन जेव्हा कोणी मला सांगते की मी पोस्ट केलेल्याने
त्यांना त्यांनी जे .यापूर्वी कधीही केले नव्हते ते करण्याची प्रेरणा दिली, जे
मला असे काही करण्यास काहीतरी कारण असल्याचे जाणवते.
मला शंका आहे की आपण लोकांच्या एका क्रांतीच्या उबंरठ्यावर आहात
जेथे लोकांना त्याचा आवाज असेल आणि तो ते प्रसारित करू शकतील.